देश विदेश
सिडनी :(मराठवाड़ा न्यूज़) चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली शनिवारी दिल्यानंतर आज ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी आपापल्या पदांवरून दूर केले आहे तर यष्टिरक्षक फलंदाज टीम पेन हा संघाचा हंगामी कर्णधार असेल. कसोटी सामन्यात तिसर्या दिवशी कॅमेरुन बेनक्रॉफ्ट याने चेंडूशी छेडछाड केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. छेडछाडीचे प्रकरण पुर्वनियोजित असल्याचा कबुल स्मिथ याने दिली होती. न्यूरॉण्डसमध्ये तिसर्या कसोटी सामन्यात तिसर्या दिवशी चेंडूवर सैण्ड पेपर घासून छेडछाड करण्यात आल्यानंतर स्मिथला कर्णधारपदावरून
दूर करण्याची मागनी होत होता. सि.ए प्रमुख जेम्स सदरलॅण्ड यांनी सांगितले की,स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरशी चर्चा करून त्यांना पदांवरून दूर करण्यात आले आहे. टीम पेन हा संघाचा काळजीवाहू कर्णधार असेल’ त्यांनी सांगितले की,‘या कसोटी सामन्यात पुढे जायला हवे आम्ही तातडीने चौकशी करू, त्यासाठी वेळेची गरज आहे.’ सदरलॅण्ड पुढे म्हणाले की, ‘टीम पेनच्या नेतृत्वातवॉर्नर आणि स्मिथ खेळतील’ सीए प्रमुखाना सांगितले की, ‘आमच्याप्रमाणेच सर्व ऑस्ट्रेलियन नागरिक उत्तर मागत आहेत. आम्ही चौकशीतील तथ्य सवासमोर मांडु

No comments:
Post a Comment