मोसीन कुरेशी
मंठा शहरात विनाकारण फिरणाऱ्या 65 नागरिकांची अँटीजण टेस्ट करण्यात आली..
मंठा प्रतिनिधी:शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिपू सुलतान कॉर्नल, बस स्टॅन्ड, मार्केट यार्ड,मंठा फाटा येते दी.20 गरुवार रोजी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्या 65 नागरिकांची अँटीजण टेस्ट करण्यात आली.तर शहरात कड़क लॉगडाऊनची अंमलबजावनी व्हावी नियमचे उल्लंखन होऊ नय म्हणुन मंठा पोलीस निरीक्षक यशवंत बांगुल साहेब यांच्या मार्गदर्शन कड़क बंदोबस्त लावण्यात आला होता.यावेळ विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून आठ हजार चार शे रुपये दंड वसूल करण्यात आल्या असल्याची माहिती नगरपंच्यात कर्मचारी जाविद भाई यांनी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक गट्टूवार साहेब यांच्या पथका मध्ये
शाम गायके,कानबा हराळ, राजू राठोड, होमगार्ड कपिल आखाडे, जोशी आणि राठोड तसेच नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक सुधाकर खैरे, कर्मचारी जावेद भाई,आसेफ तांबोळी, रघुनाथ बोराडे, जनार्दन, आरोग्य विभागातून आरोग्य अधिकारी दीपक लोने साहेब,वाघमारे सर,सरकटे सर यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment