मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:जम्मू काश्मीरमधील पुलवामा
येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद मंठा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही उमटले. मंठा तालुक्यात रविवारी सकाळ पासूनच व्यापार्यांनी आपल्या बाजारपेठ बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली. शहरातील शिवाजी चौक,टीपु सुल्तान कॉर्नर,मार्किड् यार्ड, ते मंठा फाटा पर्यन्त सर्व राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना सर्व समाजांच्या वतीने निषेध रैली काढण्यात आली होती. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणा बाजी देत मुस्लिम बांधवांच्या वतीने पाकिस्तानी झेंडा जाळण्यात अला असून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी प्रा. कमळकर सर यांनी या भ्याड हल्ल्याचे पाकिस्तान आणि दहशतवादीयांना चोख उत्तर देण्याची मागणी आपल्या भाषणात केली.या वेळी दुकाने,हॉटेल,पान टपऱ्या सकाळ पासुन उत्स्फुर्तपने कडकडीत बंद पाळण्यात आले.या रॅलीत मोठीया संख्याने हाजरी लावून भारतीय एकात्मताचे दर्शन घडविले, यावेळी सर्वपक्षीय व हिंदु-मुस्लिम बांधव मोठीया संख्याने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment