मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील दैनिक पुढारी चे प्रतिनिधी सिताराम लांडगे यांना सोशल मीडियावरून अर्वाच्च भाषेचा वापर करून बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठा च्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय कुमार डवले यांना देण्यात आले. पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठा च्या वतीने निषेध करण्यात आला .गुन्हेगारी वृत्तीचा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा ,कार्याध्यक्ष अरुण राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे, तुकाराम मुळे, सरचिटणीस मोसिन कुरेशी, बाबासाहेब कुलकर्णी ,बालाजी कुलकर्णी ,अमोल राऊत, अनिल बा खंदारे, रमेश देशपांडे, विजयकुमार देशमुख ,प्रवीण दीक्षित, प्रदीप तळणीकर, लखन जयस्वाल, डॉ आशिष तिवारी, रवी पाटील, प्रकाश भावसार ,राघूसिंग जनकवार ,किरण अवचार, कैलास पवार, गौतम सदावर्ते, यांच्या निवेदनावर सह्या आहेत

No comments:
Post a Comment