Saturday, 25 September 2021
खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घरांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करा..
Wednesday, 15 September 2021
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत राज्य शासषणाकडून जलदगतीने मदत मिळवून देणार..आ.सुरेश जेथलिया
Thursday, 9 September 2021
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल राबिया सैफी सामुहिक बलात्कार हत्याकांड प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या
Thursday, 29 July 2021
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा तालुक्यात विविध उपक्रम.
खासदार इम्तियाज जलील यांची नियुक्ती
Sunday, 25 July 2021
माऊली अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी दीपस्तंभ पुरस्काराणे सन्मानित.
Friday, 23 July 2021
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे वाजले बारा..लाभार्थ्यांना पैसे मिळेना..
Wednesday, 21 July 2021
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक प्रतिनिधी यांना ओळखपत्राचे वाटप....
Sunday, 4 July 2021
पालकमंत्री राजेश टोपे यांना शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का ?
Tuesday, 15 June 2021
पत्रकाराच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे लेखी निवेदन.
Sunday, 13 June 2021
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपला ताफा थांबवुन केली. अपघात ग्रस्तची मदद.
Tuesday, 8 June 2021
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे तत्काळ फायली मंजूर करण्याची युवक काँग्रेसची मागणी..
हाफीज हारुन पठाण
Thursday, 27 May 2021
ब्रेक द चैन अंतर्गत उद्योगधंदे, बाजारपेठ तसेच दुकांनांचे सिल उघडुन सर्वप्रकारचे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याची खासदार इम्तियाज जलील यांची मागणी.
Wednesday, 26 May 2021
मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक कर्ज अर्ज ऑनलाइन करावे संतोष खारवणे..
Thursday, 20 May 2021
मंठा पोलीस आले ॲक्शन मोलडमध्ये...
Wednesday, 19 May 2021
देवगाव फाटा पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांची मनमानी (प्रत्येक वाहनांकडून दोनशे रुपयाची वसुली)......
Tuesday, 18 May 2021
केंद्रशासनाची पेट्रोल, डिझेल व रासायनिक खते दरवाढ अन्यायकारक...नितीनकुमार जेथलिया
Sunday, 16 May 2021
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन.
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: पहाटे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन
झाले.राजीव सातव यांचे पार्थिव एम्बुलेंस ने हिंगोलीकडे नेत असताना मंठा शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मंठा फाट्यावर अंबुलन्स वर पुष्पहार टाकण्यात आले राजीव सातव अमर रहे अमर रहे अशी घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. शहरातील सर्व कार्यकर्त्यांकडून सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे विधान परिषदचे आमदार राजेश भैया राठोड यांनी मराठवाडा न्यूज शी' बोलताना सांगितले की महाराष्ट्र ने राजीव सातव यांच्या रूपाने भावी नेतृत्व गमावलेला आहे.या प्रसंगी अन्वर बापू देशमुख,कयूम भाई कुरेशी, नगरसेवक मुसाभाई कुरेशी,मोईन भाई कुरेशी, प्रकाश अण्णा घुले,उपनगराध्यक्ष सिराज खान पठाण,बालासाहेब वाजोडकर,शबाब भाई कुरेशी सुरेश वावळे,राजेश खंदारे,जफ़र पठान, मुक्तदिर बागवान सह मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.#Mosin_kureshi
#Mantha_news
Thursday, 13 May 2021
Tuesday, 11 May 2021
मंठा शहरात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मुफ़्त धान्य वाटप सुरु..
मंठा प्रतिनिधी:केंद्र शासन व राज्य शासनाने राज्यातील गरीब कुटुंबांना मे व जून महिन्याकरिता मोफत पाच किलो धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.त्याची अंमलबजावणी मंठा तालुक्यात झाली आहे. तालुका पुरवठा विभाग यांच्या वतीने गावागावांतील सरकारमान्य धान्य दुकानात गहू व तांदूळ पोहोचला असून मंगळवार रोजी स्वस्त धान्य दुकान क्र.12 सुधीर जोशी यांच्या स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मोफत गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ कोरोना प्रादुर्भावचे सर्व नियम पाळून वाटप करण्यात आले,असल्याचे माहिती स्वस्त धान्य दुकानदार सुधीर जोशी यांनी मराठवाडा न्यूज़ शी बोलताना सांगितले.
Monday, 10 May 2021
मंठा पोलीस स्टेशन येथे पावणे सहा लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी दारुचा साठा नष्ट .....
मंठ्यात ऑक्सीजन प्लांट उभारण्याची आरोग्य मंत्र्यांची ग्वाही...
Saturday, 8 May 2021
रस्ता देता का रस्ता ?तीस वर्षापासून रस्त्यासाठी कुरेशी मोहल्ल्यातील नागरिक वंचित...
पवित्र रमजान महिन्यात विजेच्या लपंडाव थांबवा टिपू सुलतान युवा मंच यांची मागणी
मंठा नगरपंच्यात मुख्याधिकारी साहेब झोपेतुन जागे हुआ आणि शहरात औषध फवारणी करा..
ज़ेबा कुरेशी व अक्सा कुरेशी यांचा पहिला रोज़ा पुर्ण..
Friday, 7 May 2021
मंठा ग्रामीण रुग्णालयत लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दि तर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा
Tuesday, 16 March 2021
आमदार राजेश भैय्या राठोड यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 17 मध्ये सिमेंट रोडच्या कामाचे उद्धघाटन...
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: राजेश भय्या राठोड आमदार झाल्या पासून मंठा तालुक्यात विकास कामाला गती मिळाली
आहे.विविध प्रभागात नाली कॉंक्रीट बांधकाम,सिमेंट रस्ते,शादी खाने,दलित वस्ती व सभाग्रह सह विविध विकास कामे होत आहे. वार्ड क्रमांक 17 मध्ये घारे कॉलनीमध्ये अशोक रंजवे यांच्या घरापर्यंत, सरताज कॉलनी मध्ये मुसाभाई चाँदमिया गेवराई वाले यांच्या घरापासून ते सुभाष चिंचाणे यांच्या घरापर्यंत, सरताज कॉलनीमध्ये जिंतूर रोड रस्त्यापासून ते शेख दिलावर शेख अमीन यांच्या घरापर्यंत, सरताज कॉलनी मध्ये जालना जिंतूर रोड रस्त्यापासून ते शेख मुख्तार शेख नजीर यांच्या घरापर्यंत हे प्रभाग 17 मध्ये पन्नास लक्ष रुपयाचे चार सिमेंट काँक्रीट रोडच्या उद्घाटन दी.१५ सोमवार रोजी राजेश भय्या राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अनवर बापू देशमुख,प्रभाग क्रमांक 17 चे मा.नगरसेवक मुसा भाई कुरेशी, भगवान मामा, निलखंड वायाळ, कय्यूम भाई कुरेशी,मोरे काका,मोइन कुरेशी,राजेश खंदारे, प्रकाश अण्णा घुले,सिराज खान पठान,शेख साजिद,मुख्तार अंसारी,शेख चाँद,शेख रईस,शेख पाशा,शेख फारूक बाळासाहेब वांजोळकर सह मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 17 चे नागरिक उपस्थित होते.Mantha news
Mosin kureshi
Tuesday, 26 January 2021
मंठा तालुक्यात एमआईएमची एन्ट्री... जिल्हाध्यक्ष माजिद भैयाजी यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन...
ये तो सिर्फ झांकी है,अभी पिक्चर बाकी हैं
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:शहरात एमआईएम पक्ष कार्यालयाचा उद्धघाटन एमआईएमचे जालना जिल्हाध्यक्ष माजीद भैयाजी यांच्या हस्ते झाला.तसेच सैकडो कार्यकर्त्यांनी एमआईएम पक्षामध्ये प्रवेश केला.मंठा फाटा,बस स्टॅन्डन,बाबासाहेब आंबेडकर पुतळा,ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत जागो जागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला.तसेच फटाकेची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आली. कोण आया रे कोण आया शेर आया शेर आया,असद ओवैसी जिंदाबाद,अकबर ओवैसी जिंदाबाद,मजलिस जिंदाबाद,घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात एमआईएम पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली.यावेळी जिल्हाध्यक्ष माजिद भैय्याजी यांनी बोलताना सांगितले की येत्या मंठा नगरपंचायत निवडणुकीत एमआईएम पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहे.तसेच पुढे बोलताना सांगितले की महाविकास आघाडीत लैला कोण आणी मजनू कोण ये कळत नहीं आघाडीत असून ही यांच्यामधील नेतेमंडळी एक दुसर्यांच्या कामात मत भेद करत आहे. लवकरात लवकर मंठा शहरात मोठा कार्यक्रम घेण्यात येईल व एमआईएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना मंठा शहरात आनणार असल्याचे भय्याजी यांनी सांगितले..या प्रसंगी मोसीन कुरेशी यांनी सांगितले की ये तो सिर्फ झांकी है,अभी पिक्चर बाकी है आगे आगे देख ते जाओ होता है कुरेशी यांनी जिल्हा अध्यक्ष यांना आश्वासन दिले की येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत एमआईएम पक्षाने दिलेले उमेदवार निवडून देणार आमच्या साठी हे इलेक्शन नवे तर एक मिशन आहे आम्ही हे मिशन जिकनाराच असे कुरेशी यांनी सांगितले.पुढे रियाज अहेमद,गुड्डू भाई या मान्यवारांची भाषणे झाली.यावेळी जिल्हाध्यक्ष माजिद भय्याजी,निसार पटेल,रियाज अहेमद, गुड्डू भाई उपनगरध्यक्ष बदनापुर, सैयद वसीम शहर अध्यक्ष परतूर,मान्यवार व शहरातील एमआईएम तालुका अध्यक्ष एजाज भाई,सय्यद अय्यूब,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,कदीर शाह,रफीक शाह,वहाब कुरेशी,जुनेद पठान,मोइस पठान,प्रदीप मोरे,सह मोठिया संख्यात शहरातील नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शेख परवेज यांनी केले.
Mantha news
Mosin kureshi