200

Followers

Monday, 19 March 2018

मंठा-सेलु पयामे इंसानियत फोरमच्या वतीने सेलु रेलवेस्टेशनवर प्रवासीयांना नाश्ता पानी पाउच वाटप

मज़हब नही सिखाता,आपस में बैर रखना !
हिन्दी है,हम वतन है,हिन्दोस्ताँ हमारा !!

(मराठवाडा न्यूज़ ब्योरो)

मंठा प्रतिनिधी:मोसीन कुरेशी,पयामे इंसानियत फोरम या संघटनाच्या वतीने नेहेमी वेगवेगळे सामाजिक कार्य करण्यात येत आहे.ही संघटना शिक्षण आरोग्य व गरीब माणसांच्या न्याय मिडवुन देण्यासाठी माणुसकीया नात्याने प्रमाणे दर आठवाडयात उपक्रम राबवत आहे.दर आठवडयात पयामे इंसानियत फोरम या संघटना तर्फे सरकारी रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येत आहे. व भटक्या जमती झोपडित राहणाऱ्या लोकांना तांदूळ व गहु वाटप करण्यात आले होते. वेगवेगळे उपक्रम पयामे इंसानियत फोरम या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून सर्व भारतभर चालत आहे 19 मार्च मंगळवार रोजी पयामे इंसानियत फोरम मंठा व सेलु या शाखा तर्फे सेलु रेल्वेस्टेशनवर दुपारी 12 वाजता तपवन एक्सप्रेसच्या प्रवासीयांना नाश्ता पानी पाऊच वाटप करण्यात आले.यावेळी पयामे इंसानियत फोरमच्या महाराष्ट्र प्रमुख मौलाना जुनेद साहाब औरंगाबाद,सेलु नगरध्यक्ष विनोद भाऊ बोराडे,मनीष भाऊ कदम,संदीप भय्या,अढलकर साहेब,पयामे इंसानियत सेलु प्रमुख मुफ़्ती मारूफ़ साहब, मंठा प्रमुख मुफ़्ती रियाज साहब,मुफ़्ती नदीम साहब,मुफ़्ती अमीन साहब पत्रकार मोसीन कुरेशी,इस्माईल राज,सोफियान बागवान,मंठा,सेलु परभणी,परतुर पयामे इंसानियत टीम व सेलु,मंठा येथील राजकीय पदाधिकारी मोठीया प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment