नगरसेवक साजिद यांना कॉंग्रेस नगरसेवक मुसा बाबामिया कुरेशी व मोईन बाबामिया कुरेशी यांनी पाठिंबा दिला.
मोसीन कुरेशी
मोसीन कुरेशी
मंठा/ प्रतिनिधी:- विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालनास्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघासाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान, तर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१९ जुलै) वेळापत्रक जारी केले आहे. या मतदारसंघात २६ ऑगस्टपर्यंत आ-चारसंहिला लागू राहणार आहे. या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी व शिवसेना-भाजप युतीचउमेदवार अंबादास दानवे या दोन्ही उमेदवारांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर असल्यावरही प्रसिद्धी पत्रक वर शिक्कामोर्तब केला आहे .औरंगाबाद-जालना स्थानिक
स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात निवडणूक लडवीत असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकावर या मतदारस घाला संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात असे नमूद करून त्यावर सह्या केलेले असल्याने याचा
तिव्र निषेध शहरातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शेख साजिद यांनी केला आहे.औरंगाबाद संबंधित शिवसेना उमेदवार व काँग्रेसचे उमेदवार भवानीचंद्र रामचंद्र उर्फ बाबुराव कुलकर्णी जो पर्यंत संभाजीनगर मुद्यावर लिखीत किंवा तोंडी सार्वजनिक माफी मागणार नाही तो पर्यंतविधानपरिषद निवडणुकीत माझे मतदान काँग्रेस पक्षला राहणार नाही.असे नगरसेवक यांनी मराठवाड़ा न्यूजशी" बोलताना सांगितले आहे .स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात निवडणूक लडवीत असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकावर या मतदारस घाला संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात असे नमूद करून त्यावर सह्या केलेले असल्याने याचा


No comments:
Post a Comment