मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:12 ऑगस्ट मुस्लिम बांधवाच्या वतीने साजरी होणारी बकरीद ईद सना निमित्त आज दी.8 ऑगस्ट गरुवार रोजी दुपारी 11 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर यांच्या मार्गदर्शन खाली मंठा पोलीस ठाण्यात ईद निमित्त शांतता बैठक संपन झाली.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मा.श्री बांगर साहेब व मंठा पोलीस निरीक्षक श्री.विलास
निकम साहेब यांनी मार्गदर्शन करुण बकरी ईद सन शांततेत पार पाडावे असे आहवान केले.या प्रसंगी बैठकीस कय्यूम भाई कुरेशी,नगरसेवक मुसा भाई कुरेशी,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,शबाब कुरेशी,नगरसेवक मोईन कुरेशी,इल्यास कुरेशी,खलील पाशा अंसारी,शकील पाशा अंसारी,पत्रकार शबाब बागवान,कबीर भाई तांबोली,मुफ़्ती इरफ़ान साहब,सलीम मिल्ली साहब,हाफिज अब्दुल जब्बार साहब व मंठा पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक गट्टूवार साहेब,रमेश चव्हाण साहेब,बिरकायलु अण्णा,राजाळे सर,गायके सर,मनजीत सिंग सेना,केशव चव्हाण,असे अधिकारी कर्मचारी व मुस्लिम बांधवाची मोठीया प्रमाणात उपस्थिती होती.मंठा प्रतिनिधी:12 ऑगस्ट मुस्लिम बांधवाच्या वतीने साजरी होणारी बकरीद ईद सना निमित्त आज दी.8 ऑगस्ट गरुवार रोजी दुपारी 11 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर यांच्या मार्गदर्शन खाली मंठा पोलीस ठाण्यात ईद निमित्त शांतता बैठक संपन झाली.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मा.श्री बांगर साहेब व मंठा पोलीस निरीक्षक श्री.विलास


No comments:
Post a Comment