Friday, 22 March 2019

मंठा-वाटुर रोड वर भीषण अपघात 1 ठार दोन जख्मी..

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:मंठा वाटुर रस्त्यावरील शीळ फार्म येथे महेंद्रा पिकअप याने दोचाकी सवार यांना धड़क दिल्याने भीषण अपघात होऊन 1 जणांचा मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जख्मी झाले आहे.सविस्तार माहिती अशी की कृष्णा रोहिदास पवार,सुनील सुभाष आळे,गणेश रमेश राठोड़ सर्व रा. भो.दहिफल हे मंठा येथे आठवाडी बाजार करुण गावा कडे दोचाकीने जात होते  दरम्यान मागून महेंद्रा पिकअप जीप क्र Mh 28 A.B.4173 भरधाव जालना देशने जात असतांना दोचाकीला धळक.दिली यावेळी कृष्णा रोहिदास पवार युवकाचा जागीच मृत्यु झाला व दोन जन जख्मी झाले तर जखमींना जालना येथे उपचारार्थ घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.महेंद्रा पिकअप चालक गाड़ी घेहुन फरार झाला.काही युवकांनी त्या गाड़ीचा पाठलाग करुण गाड़ीचा नंबर पोलिसांना दिला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.प्रकाश रामकिशन राठोड़ यांच्या फिर्यादीने मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment