मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:अहमदनगर जिल्ह्यातील भाळवाणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची विटंबना झाल्याचा निषेध नोंदवात मंठा येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक त्रिभावन साहेब यांना निवेदन देण्यात आले.भाळवाणी येथे समाजकंटकांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची विटबंना केल्याची घटना घडली होती.या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहे.बुधवारी दी. 16 जानेवारी रोजी भगवान बाबा यांच्या भक्तांनी तहसील कार्यालयात व पोलीस ठाण्यात निवेदन देवून निषेध व्यक्त केला. यावेळी निवेदनावर नारायण बुधवंत,खुशाल ईघारे,तुकाराम बोंडारे,परमेश्वर बोंडारे,जगनाथ बुधवंत,पंढरीनाथ कंगणे,दशरथ कुटे,दत्ता बुधवंत आदिच्या स्वाक्षऱ्या होते.

No comments:
Post a Comment