मंठा प्रतिनिधी:मोसीन कुरेशी,दैनिक आदर्श गावकरी या वर्त्तमानपत्रचे मंठा तालुका प्रतिनिधी रमेश जोशी सरांची निवड करण्यात आली या प्रसंगी मंठा मराठी पत्रकारसंघ तर्फे जोशी सरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंठा मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, संतोष दायमा, बालाजी कुलकर्णी,रंजीत बोराडे,दिनेश जोशी,पंडित तात्या बोराडे,आशिष तिवारी हाफेज शबाब बागवान,कृष्णाजी भावसार,मोसीन कुरेशी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment