मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त [ता.६] शनिवार रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना
अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरिक्षक विलास निकम , स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन बोराडे , बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी , मोसीन कुरेशी , पो.हे.काॅ. रामचंद्र खडसे , रवींद्र बीरकायलु , पप्पू दायमा , तोफीक अन्सारी यांच्या उपस्थिती होती.तसेच तालुक्यात घरोघरी शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून घरोघरी अभिवादन करण्यात आले..मंठा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त [ता.६] शनिवार रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना

No comments:
Post a Comment