तू रस्त्यावर आला तर.. मी तुझ्या घरी येणार..!
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनीधी : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. मंठा शहरात देखील मोठी दक्षता पाळण्यात येत आहे. यासाठी मंठा नगरपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन कंबर
कसली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मुख्यरस्ता संपुर्ण शहर वार्ड आलाउसिंग संदेशाद्वारे पिंजुन काढला जात आहे.प्रशासनाने ला हातभार मदत म्हणुन येथिल डॉ प्रवीण मालेगावकर यांचे व्यंकटेश क्लेनिक स्त्यांच्या मधोमध लिहिलेले संदेश बोधक आणि मजेशीर आहे त्यामुळे हा संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांना अंतर्मुखदेखील करीत आहेत. तू रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार' असा कोरोनाबाबत संदेश रेखाटण्यातांना आकाश उत्तमराव मोरे हा तरुण युवक कारागीर.
No comments:
Post a Comment