मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आदित्य विनोद राठोड हा आर टी एस ई परीक्षेत तालुक्यात सर्वप्रथम आला तर जिल्ह्यातून सातवा राज्यातून सतरावा आला आहे तर इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी काव्य रमेश जोशी तालुक्यातून दुसरी तर जिल्ह्यातून आठवी राज्यातून चोवीसावी आली आहे इयत्ता चौथीचा विद्यार्थी पृथ्वीराज
तानाजी शेंडगे हा तालुक्यातून दुसरा आहे तर सोहम भगत हा राज्यातून 45 वा आला आहे सदरील परीक्षा डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेकडून घेण्यात आली होती.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठी युपीएससी-एमपीएससी च्या धर्तीवर घेतली जाणारी आरटीएसई परीक्षा दि 02 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या टैलेंट चा शोध घेणाऱ्या या परीक्षे साठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मराठी माध्यमाच्या शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळेतील इ.२ री ते ९ वी चे २०४ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते ही परीक्षा बुद्धिमत्ता, चालू घडामोडी व क्रमिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित होती.या परीक्षेचा निकाल आज रोजी जाहीर झाला यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांने नेत्रदीपक यश मिळवले,गुणवंत विद्यार्थ्यांचे तहसीलदार सुमन मोरे,गटविकास अधिकारी एस.एम.पाटील,पोलीस निरीक्षक विलास निकम,सभापती पवार,उपसभापती नागेश घारे,संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग खराबे यांनी अभिनंदन केले..मंठा प्रतिनिधी: येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आदित्य विनोद राठोड हा आर टी एस ई परीक्षेत तालुक्यात सर्वप्रथम आला तर जिल्ह्यातून सातवा राज्यातून सतरावा आला आहे तर इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी काव्य रमेश जोशी तालुक्यातून दुसरी तर जिल्ह्यातून आठवी राज्यातून चोवीसावी आली आहे इयत्ता चौथीचा विद्यार्थी पृथ्वीराज

No comments:
Post a Comment