मोसीन कुरेशी
वाटुर प्रतिनिधी/वाटूर येथील एम.एस.सिबी ला युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की,वाटूर शहरासह वाटुर परिसरात विज बिल थकीत असल्यामुळे विज सेवा खंडीत करण्यात आली आहे. परंतु या काळात दहावी-बारावीच्या
विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. तेव्हा प्रशासनाने थकीत वीज बिलामुळे विज सेवा खंडीत केलेली कार्यवाही पुढे ढकलण्यात यावी व विद्यार्थ्यांचे होणारे मोठे नुकसान थांबवावे अशी मागणी युवासेना तालुका उपप्रमुख मंठा संतोष खारवणे, यांनी केली.यावेळी राजू शिंदे, गजानन सोनवणे, महादेव शिंदे.अनिस पठाण,देवीदास राठोड,प्रभाकर आढाव,रामचंद्र काळे,विकास आढाव,सुरेश बच्छीरे,परमेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती.वाटुर प्रतिनिधी/वाटूर येथील एम.एस.सिबी ला युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की,वाटूर शहरासह वाटुर परिसरात विज बिल थकीत असल्यामुळे विज सेवा खंडीत करण्यात आली आहे. परंतु या काळात दहावी-बारावीच्या

No comments:
Post a Comment