मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: अत्यंत नाट्यमय पद्धतीने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजितदादा पवार यांच्या झालेल्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून प्रचंड घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केलं
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार यावे हि जनभावना असतानादेखील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नव्हता त्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा तीन पक्षांची सत्ता घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे वाटत असतानाच अत्यंत अनाकलनीय नाट्यमय पद्धतीने आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या निवडीचे भारतीय जनता पार्टी मंठा तालुक्याच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोषात स्वागत केलं सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे मंठा शहराध्यक्ष कैलासराव बोराडे गफार भाई बागवान इसमुद्दीन पटेल यांनी पुष्पहार अर्पण केला फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जल्लोषात स्वागत केलं यावेळी पंजाबराव बोराडे, विठ्ठलराव काळे,प्रसाद राव गडदे, प्रसादराव बोराडे, नरसिंग राठोड, परमेश्वर शिंदे, विलास घोडके, मुस्तफा पठाण, सय्यद सलाम, समंदर पठाण, बाबुराव शहाणे, गणेश राव शहाणे, सुभाष राठोड, शेख रहीम चांद पाशा, शेषनारायण दवणे, माऊली गोडगे, अनिल राव खंदारे, नवनाथ खंदारे, मनोज देशमुख, पवन केंदळे, नारायण बागल, राजेभाऊ खराबे, सुभाषराव बागल, राजेभाऊ डेंगळे, कैलास खरावे, बाळासाहेब तोर, तानाजी शेंडगे, पांडुरंग शेंडगे, कांतराव जाधव, विकास चव्हाण, भगवान लहाने, विठ्ठल वरकड, विठ्ठल राव कदम, हरीभाऊ जाधव, राधाकिसन बोराडे, वैजनाथ बोराडे, सचिन बोराडे, दीपक बोराडे, बाजीराव बोराडे, गणेश बोराडे राजेभाऊ नरवडे, खंडुजी लहाने, कदीर शहा मौलाना, प्रकाशराव गडदे, कपिल तिवारी, नायबराव गोंडगे, सिद्दिकी बागवान,बाळासाहेब गायकवाड,उद्धव पुणेकर, बंडू अहिरे, नागेश टाले, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होतीमंठा प्रतिनिधी: अत्यंत नाट्यमय पद्धतीने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजितदादा पवार यांच्या झालेल्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून प्रचंड घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केलं


No comments:
Post a Comment